“मी नाही अभ्यास केला…” – ओरिजीनल

Posted: ऑक्टोबर 5, 2010 in आठवणी..!!, वीनोदी
टॅगस्, ,

सगळ्यांच्या विनंतीस मान देऊन, “मी नाही अभ्यास केला…” मुळ (ओरिजीनल चा मराठी समानार्थी शब्द बरेच वेळ विचार करुन मीळाला 😦 ) बालगीत खाली नमुद करतो आहे.

“मी नाही अभ्यास केला…” – ओरिजीनल…
—————————————————

घड्याळ्यात वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले दोन
बाबाचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले तिन
ताईची हरवली पीन
पीन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले चार
आईने दीला मार
मार खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले पाच
ताईने केला नाच
नाच भघण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले सहा
आईने केला चहा
चहा पीण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले आठ
बाबानी आणला माठ
माठ पहाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले नऊ
घरात आली माऊ
माऊशी खेलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले दहा
पाहुणे आले पहा
पाहुण्याशी बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

Advertisements
प्रतिक्रिया
 1. […] This post was mentioned on Twitter by memarathi, माझी दुनिया. माझी दुनिया said: RT @memarathi: MarathiBlogs: “मी नाही अभ्यास केला…”–ओरिजीनल http://bit.ly/bg0vEu […]

 2. देवदत्त म्हणतो आहे:

  अरे वा, वेगळे वाचून मजा वाटली.
  ह्याची़च मी लहानपणापासून ऐकलेली आवृत्ती मी माझ्या अनुदिनीवर लिहिली होती.
  http://maajhianudini.blogspot.com/2008/03/blog-post.html

 3. प्रज्ञा म्हणतो आहे:

  आठला आम्ही वेगळे म्हणायचो.
  घड्याळात वाजले आठ
  दादाने फोडला माठ
  वेचण्यात एक तास गेला
  मी नाही अभ्यास केला
  माझ्या लेकीलाही हे गाणं मी शिकवलेय्‌.

 4. संकेत म्हणतो आहे:

  धन्यवाद, माझ्या विनंतीला मान दिल्याबद्दल.. मी हे बालगीत कधीच गायले, ऐकले वा वाचले नव्हते. विचित्र ना !!! आवडले मला.

 5. manisha म्हणतो आहे:

  mi khup lahan astana he gane majhya shaletlya baaini amhala shikawle hote he punha wachun ase watle janu majhya shaletla mitr bhetla.

 6. […] सगळ्यांच्या विनंतीस मान देऊन, "मी नाही अभ्यास केला…" मुळ (ओरिजीनल चा मराठी समानार्थी शब्द बरेच वेळ विचार करुन मीळाला ) बालगीत खाली नमुद करतो आहे. "मी नाही अभ्यास केला…" – ओरिजीनल… ————————————————— घड्याळ्यात वाजला एक आईने केला केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला|| घड्याळ्यात वाजले दोन बाबाचा आला फोन फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला|| घड्याळ्यात वाजले तिन ताईची हरवली पीन पीन शो … Read More […]

 7. प्रणव म्हणतो आहे:

  कोणाकडे खालील बालगीताचा ऑडीओ आहे का?
  ” फुलपाखरू झालो मी, फुलपाखरू झालो. फुला फुलांचे पंख घेउनी बागेमध्ये आलो.”
  दुर्गा जसराज ह्यांनी दूरदर्शनवर एकदा हे गायलं होतं पण मला ते पुन्हा कुठे ऐकायला मिळालं नाही. फार सुंदर गाणं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s